शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

मुर्तिजापूर : राजस्थानातील क्लिनरची हत्या करून मृतदेह फेकला रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 10:46 PM

उमई (मुर्तिजापूर): राजस्थानातील ट्रक क्लिनरची हत्या करून मृतदेह मूर्तिजापूर तालु क्यातील जितापूर नाकट फाट्यावर फेकल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता  उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राजू यास अटक केली आहे. 

ठळक मुद्दे४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता घटना उघडकीस आली मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी केली ट्रक चालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कउमई (मुर्तिजापूर): राजस्थानातील ट्रक क्लिनरची हत्या करून मृतदेह मूर्तिजापूर तालुक्यातील जितापूर नाकट फाट्यावर फेकल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता  उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राजू यास अटक  केली आहे. उमई येथून जवळच असलेल्या जितापूर नाकट फाट्यावर ४ जानेवारी रोजी रात्री एका  ट्रकमधून ४0 ते ४५ वय असलेल्या इसमाचा खून करून मृतदेह टाकण्यात आला.  मृ तकाची ओळख पटू नये म्हणून त्यांच्या शरीराचे दोन तुकडे करून एका पोत्यात भरून  फेकण्यात आला. तसेच त्यांचे डोके धडापासून वेगळे करण्यात आलेले आहे. या मृ तकाजवळ असलेल्या मोबाइलवरून पोलिसांनी संपर्क साधला असता तो राजस्थानातील  असल्याचे समोर आले. तसेच मृतकाकडे असलेल्या आधार कार्डवर नंदलाल असे  नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव  घेऊन पंचनामा केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावर श्‍वान पथकालाही  पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास वेगाने फिरवत ट्रक चालक  राजू यास अटक केली आहे. पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरMurderखूनCrimeगुन्हा