शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

मूर्तिजापूरच्या युवा अभियंत्याचा पुण्यात आकस्मिक मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 8:25 PM

मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग, गणेशनगरातील रहिवाशी प्रशांत सुरेशराव चौधरी या २८ वर्षीय  सॉफ्टवेअर अभियंत्याचा पुणे येथे आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. त्याच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ठळक मुद्देमृत अभियंता प्रशांत चौधरी मुर्तिजापूरातील गणेशानगरातील रहिवासीमूर्तिजापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर :  शहरातील स्टेशन विभाग, गणेशनगरातील रहिवाशी प्रशांत सुरेशराव चौधरी या २८ वर्षीय  सॉफ्टवेअर अभियंत्याचा पुणे येथे आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली. त्याच्या पार्थिवावर ४ डिसेंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  तल्लख बुद्धीचा अभियंता म्हणून प्रशांत चौधरी यांची शहरात ओळख होती.   स्वत:ची कंपनी काढण्याचे  स्वप्न  बागळून  प्रशांत चौधरी  शुक्रवारी  मूर्तिजापूर येथून आई-वडील,  भाऊ,  वहिनी, लहान  पुतण्या  व  मित्रांना  भेटून  पुण्याला गेला.  सकाळी त्यांच्या आकस्मिक मृत्यूची वार्ता कळली. शनिवारी ९ वाजता रात्री  प्रशांतने  नातेवाईकांशी मोबाइलवर वार्तालाप केला. रात्री ११ वाजताच्या दरम्यान तो चक्कर येऊन खाली कोसळला.  त्याला उपचारार्थ  रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच प्रशांतचा मोठा भाऊ व मित्र मंडळी पुण्याला रवाना झालं होते. ४ डिसेंबर रोजी त्याचे पार्थिव मूर्तिजापुरात आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरDeathमृत्यू