रेल्वेसमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:36 IST2021-04-08T18:36:03+5:302021-04-08T18:36:22+5:30
Murtijapur News : ज्ञानेश्वर फाटे (रा. हिरपूर) असे मृत्यू झाला झालेल्या इसमाचे नाव आहे.

रेल्वेसमोर उडी घेऊन इसमाची आत्महत्या
मूर्तिजापूर : तिरुपती- अमरावती कडे जाणाऱ्या रेल्वेसमोर उडी घेऊन एका ४० वर्षीय इसमाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास देवरण पुलावर घडली घडली. ज्ञानेश्वर फाटे (४०, रा. हिरपूर) असे मृत्यू झाला झालेल्या इसमाचे नाव आहे.
७ एप्रिल रोजी (बुधवार) दुपारी दीड वाजताच्या सुमारास तिरुपती - अमरावती या भरधाव रेल्वे गाडीसमोर ज्ञानेश्वर फाटे राहणार हिरपूर याने अचानक उडी आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.