शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

इसमाचा मृतदेह आढळला, घातपाताची शक्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:20 AM

संजय धुळधर असे मृतकाचे नाव आहे.

बोरगाव मंजू:  स्थानिक मेन रोड स्थित भाजी बाजारात एका पन्नास वर्षिय इसमाचा मृतदेह आज गुरुवारी सकाळी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संजय धुळधर असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार मेन रोड स्थित बोरगाव मंजू येथिल संजय धूळधर वय ५० वर्ष यांचा मृतदेह आज गुरुवारी सकाळी आढळून आला, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाच्या पंचनामा केला, दरम्यान सदर व्यक्तीची अंगावर रक्ताचे डाग आढळून आले, दरम्यान सदर व्यक्तीची हत्या करून मृतदेह भाजीबाजारात आणुन टाकला असावा असा संशय आहे, दरम्यान घटनास्थळी , गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस कर्मचारी, ठसे तज्ञ, श्वानास पाचारण करून घटनेचा शोध सुरू आहे, सदर व्यक्तीची हत्या नेमकी कुणी केली, हत्यारे कोण कोण अधिक माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी सह गुन्हे अन्वेषण विभाग सह पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी