शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
2
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
3
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
4
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
5
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
6
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
7
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
8
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
9
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
10
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
11
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
12
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
13
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
14
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
15
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
16
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
17
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
18
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
19
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
20
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव

Loksabha Election 2019 : वाढीव मतदान भाजपच्याच पारड्यात; पक्षाचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 2:17 PM

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या भारतीय जनता पार्टीला यंदा चौथ्यांदा सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या भारतीय जनता पार्टीला यंदा चौथ्यांदा सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विश्वास आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी पार पडलेल्या निवडणुकीत मतदानात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये १ लाख ४४ हजार ४७८ नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, ही वाढीव टक्केवारी भाजपच्याच पारड्यात असून, निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील थोरात यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे काही अंशी चुरस निर्माण झाली होती. २००४ मध्ये पार पडलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघातून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळाचा नारा दिला आणि तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचे खासदार अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी विजयाची पताका कायम ठेवली. २००४ ते एप्रिल २०१९ पर्यंत पार पडलेल्या लोकसभेच्या सर्व निवडणुकीत काँग्रेस आणि अ‍ॅड. आंबेडकर यांचे सूर जुळत नसल्याची बाब भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसून आले आहे. जिल्हाभरात भाजपचे मजबूत नेटवर्क, निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज, चोख नियोजन आणि यात भरीस भर दिमतीला असलेली शिवसेनेची तगडी यंत्रणा आदी बाबी लक्षात घेतल्यास गत निवडणुकीपेक्षाही यंदा सर्वाधिक मते भाजपलाच मिळतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून वर्तविला जात आहे.२००९ मधील निवडणुकीत खा. अ‍ॅड. संजय धोत्रे यांना २ लाख ८७ हजार ५२६ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ४ लाख ५६ हजार ४७२ मते मिळाली होती. यंदा मतदानाची वाढीव टक्केवारी भाजपच्याच पथ्यावर पडणार, हे निश्चित आहे.-तेजराव थोरात पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप.

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकakola-pcअकोला