शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

अकोट येथील शिवार फेरीत शेतकर्‍यांना ‘झिरो बजेट नैसर्गिक  शेती’चे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 8:12 PM

अकोट - नैसर्गिक शेती करीत असलेल्या शेती मध्ये प्रत्यक्ष  जाऊन प्रात्यक्षिक अनुभवता यावे या करिता अकोट येथील  श्रध्दासागर येथे आयोजित केलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती  संबंधित अभ्यासाकरिता शिवार फेरीत देशविदेशातील ४00 शे तकर्‍यांनी हजेरी लावली आहे.

ठळक मुद्देदेश विदेशातील ४00 शेतकरी दाखलनैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट - नैसर्गिक शेती करीत असलेल्या शेती मध्ये प्रत्यक्ष  जाऊन प्रात्यक्षिक अनुभवता यावे या करिता अकोट येथील  श्रध्दासागर येथे आयोजित केलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती  संबंधित अभ्यासाकरिता शिवार फेरीत देशविदेशातील ४00 शे तकर्‍यांनी हजेरी लावली आहे. नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री  सुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर पर्यंत हे शेतकरी  नैसर्गिक शेतीचे धडे घेणार आहेत. श्रध्दासागर येथून सुरु झालेल्या या फेरीत १२ राज्यातील शेतकरी  तसेच बांग्लादेश व इतर देशातील शेतकर्‍यांनी ६ नोव्हेंबर रोजी  अंजनगाव, परतवाडा, अमरावती या भागातील नैसर्गिक शेतीच्या  मॉडेलला भेटी देऊन विस्तृत माहिती घेतली. तसेच मंगळवारी  अकोट तालुक्यातील नैसर्गिक शेती शिवारात हे शेतकरी दाखल  होणार आहेत. विषारी अन्नामुळे मानवी जीवन धोक्यात आले  आहे. अशात रासायनिक शेतीच्या तुलनेत नैसर्गिक शेतीचं उत्पन्न  कमी असल्याचा दुष्प्रचार बि.टी.उत्पादक करीत असल्याचे दिसत  आहेत. शेतकर्‍यांना वस्तुस्थिती काय आहे याची जाणिव व्हावी व  याकरिता प्रत्यक्ष शेतावर जाऊन नैसर्गिक शेतीच्या पिकाची पाहणी  करणे करीता शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या  शिवार फेरीमध्ये  गुजरात, तामिळनाडू, हरियाना, कर्नाटक, दिल्ली,  पश्‍चिमबंगाल, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगाणा, आंध्रप्रदेश तसेच  बांग्लादेशातील शेतकरी सहभागी झाले असल्याची माहिती शरद  नहाटे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी