शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप गृपद्वारे चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:56 IST

प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम बाळापूर तालुक्यातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पालकांचा व्हॉट्स अ‍ॅप गृप तयार करून, त्याद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम बाळापूर तालुक्यातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीत शाळा-महाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये अंगणवाड्या-बालवाड्या बंद असल्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम ठप्प आहे. या पृष्ठभूमीवर अंगणवाड्यातील चिमुकल्यांच्या पालकांचा व्हाट्स अ‍ॅप गृप तयार करून, त्याद्वारे अंगणवाडी सेविकांमार्फत अक्षर ओळख, रंग ओळख , स्पर्शज्ञान आदी प्रकारच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाची माहिती पालकांना व्हॉट्स अ‍ॅपद्वारे दिली जाते. त्या माहितीच्या आधारे पालकांमार्फत चिमुकल्यांकडून कृती करून घेतली जाते. व्हॉट्स अ‍ॅप गृपद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्या मुला-मुलींना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात गायगाव, अंदुरा, व्याळा, रिधोरा व निंबा इत्यादी पाच गावातील २२ अंगणवाड्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर पालकांचा व्हाट्स अ‍ॅप गृप तयार करून बाळापूर तालुक्यात पाच गावातील २२ अंगणवाड्यांतील मुला-मुलींना अंगणवाडी सेविकांमार्फत पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.-भारती लांडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी, बाळापूर.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र