शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

खामगाव पालिका कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 5:34 PM

खामगाव : नगर पालिका कर्मचाºयांनी २९ जानेवारीपासून सुरू केलेले काळीफित आंदोलन सोमवारी आणखी तीव्र केले. सोमवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : नगर पालिका कर्मचाºयांनी २९ जानेवारीपासून सुरू केलेले काळीफित आंदोलन सोमवारी आणखी तीव्र केले. सोमवारी सकाळी पालिका कर्मचाºयांनी निदर्शने करून शासनाचा निषेध नोंदविला.

नगर पालिका कर्मचाºयांना विनाअट सातवा वेतन आयोग लागू करावा, रोजंदारी कर्मचारी कायम करणे, २४ वर्ष कालबद्ध पदोन्नतीची थकबाकी आदी २० मागण्यांकरिता  कर्मचारी संघटनेने १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचाच एक भाग असलेल्या काळी फित आंदोलनाला शनिवारी सुरूवात करण्यात आली. सोमवारी काळ्या फिती लावल्यानंतर पालिका कर्मचाºयांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर मंगळवारपासून सुरू होणाºया आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी  न.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनंत निळे, व महाराष्ट्र राज्य न.प.कर्मचारी संघटनेचे कार्यकारी सदस्य मोहन अहिर यांच्यासह पालिका कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

अत्यावश्यक सेवा होणार प्रभावित!

आपल्या विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचाºयांनी १ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पालिका कर्मचाºयांनी २९ डिसेंबरपासून टप्प्या-टप्प्याने आंदोलनालाही सुरूवात केली आहे. मंगळवारपासून पालिका कर्मचारी संपावर गेल्यास पाणी पुरवठा, आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा प्रभावित होणार असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :khamgaonखामगावagitationआंदोलन