शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

गणेशोत्सवात ‘बेटी बचाओ’ चा जागर; गणेश मंडळांसाठी देखावा स्पर्धा 

By atul.jaiswal | Published: September 09, 2018 3:32 PM

आगामी गणेशोत्सवादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा जागर होणार आहे.

ठळक मुद्देगणेश मंडळांकरीता देखावा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सहभागी मंडळांच्या देखाव्यांची पाहणी जिल्हा सल्लागार समितीमधील सदस्य करतील.

अकोला : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी, या उद्देशााने आगामी गणेशोत्सवादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा जागर होणार आहे. यासाठी देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या गणेशोत्सवादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे ‘पीसीपीएनडीटी’ कार्यक्रमाअंतर्गत ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ या विषयावर गणेश मंडळांकरीता देखावा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी मंडळांच्या देखाव्यांची पाहणी जिल्हा सल्लागार समितीमधील सदस्य करतील. यामध्ये तीन सर्वोत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी १२ सप्टेंबरपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाGanpati Festivalगणेशोत्सव