अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 12:52 IST2020-12-11T12:50:39+5:302020-12-11T12:52:46+5:30

पत्नीच्या डोक्यात पाईपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली.

Husband kills wife over suspicion of immoral relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देसिध्दार्थ जगन्नाथ धुंदे यांने लोखंडी पाईपने पत्नी शितल हिला मारहाण केली.जबर मार लागल्याने ती जाग्यावर कोसळुन गतप्राण झाली.सिध्दार्थ धुंदे याला पत्नीचे हत्या केल्याचे  आरोपाखाली अटक केली.  

अकोटःअकोट तालुक्यातील ग्राम सुकळी येथे पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात पाईपने मारहाण करून हत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. अकोट ग्रामीण पोलीसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
बोडीँ नजीक असलेल्या सुकळी येथील सिध्दार्थ जगन्नाथ धुंदे यांने लोखंडी पाईपने पत्नी शितल धुंदे हिला मारहाण केली. जबर मार लागल्याने  रक्ताचे थोराळ्यात ती जाग्यावर कोसळुन गतप्राण झाली आहे. आरोपी पती सिध्दार्थ धुंदे याला पत्नीचे हत्या केल्याचे  आरोपाखाली अटक केली.  पुढील तपास ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व कर्मचारी करीत आहेत.

Web Title: Husband kills wife over suspicion of immoral relationship