शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

अकोल्यात मुलीच हुश्शार...जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के

By atul.jaiswal | Published: May 28, 2019 2:00 PM

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८७.४२ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.४६ टक्के एवढी आहे. याहीवर्षी निकालामध्ये मुलींनी भरारी घेतली आहे.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ३२० नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २२ हजार १२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ११४१६ मुले व १०७०५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८३.९४, तर मुलींची टक्केवारी ९१.४६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल अकोट तालुक्याचा ८९.४६ टक्के लागला आहे. त्या खालोखाल पातूर तालुका ८९.४५ टक्के, बार्शीटाकळी तालुका ८८.७८ टक्के, अकोला तालुका ८७.११ टक्के, बाळापूर तालुका ८६.३८ टक्के, मूर्तीजापूर तालुका ८५.९७ टक्के, तर सर्वात कमी निकाल तेल्हारा तालुक्याचा ८४.३८ टक्के लागला आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणAkolaअकोला