शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

अकोला जिल्ह्यातील २४८ शाळांना ‘ए ग्रेड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 2:21 PM

२0१७ मध्ये झालेल्या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील २४८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केल्याचे दिसून येत आहे.

अकोला: जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शाळा स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने शाळासिद्धी उपक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यात येते. २0१७ मध्ये झालेल्या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील २४८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केल्याचे दिसून येत आहे.गुणवत्तापूर्ण शाळेसह त्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन करता यावे, यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शाळासिद्धी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाळांना आॅनलाइन नोंदणी करावी लागते. ‘आयएसओ’च्या धर्तीवर राबविण्यात येणाºया या उपक्रमासाठी शाळांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्या पृष्ठभूमीवर २0१८ सप्टेंबरमध्ये शाळासिद्धी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनामध्ये जिल्ह्यातील २४८ शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात ए ग्रेड प्राप्त करणाºया शहरातील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. शाळासिद्धी मूल्यमापनामध्ये पातूर, तेल्हारा, बाळापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील शाळा माघारल्या असल्याचे दिसून आले आहे. अकोला शहरासोबतच अकोट, मूर्तिजापूर तालुक्यातील सर्वाधिक शाळांनी ‘ए ग्रेड’ प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)‘ए ग्रेड’ प्राप्त करणाºया शाळांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळतो. शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा आहेत की नाही, हे शाळासिद्धीतून स्पष्ट होते. ज्या शाळांना ‘बी ग्रेड’ मिळाला, त्यांनी ‘ए ग्रेड’ मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,माध्यमिक/प्राथमिक‘ए ग्रेड’ प्राप्त करणाºया शाळाअकोला- ११८मूर्तिजापूर- ४७अकोट- २९बाळापूर- १५तेल्हारा- १२पातूर- 0९

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा