शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पतीसह कॅनडाला निघालेली प्रेयसी प्रियकरासह पळाली; दोघांनाही अकोल्यातून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:41 IST

दोघेही अकोला येथे एका लॉजमध्ये असताना दिल्ली पोलिसांनी बुधवारी दोघांना ताब्यात घेतले. 

अकोला : हरयाणा येथील रहिवासी असलेले पती-पत्नी दिल्ली विमानतळावरून कॅनडाला जाण्याच्या तयारीत असतानाच पत्नीने प्रियकराला बोलावून दिल्ली विमानतळावरून पळ काढला. दोघेही अकोला येथे एका लॉजमध्ये असताना दिल्ली पोलिसांनी बुधवारी दोघांना ताब्यात घेतले. 

हरयाणा येथील एक दाम्पत्य नोकरीनिमित्त कॅनडा येथे जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आले होते. पत्नीला कॅनडाला जायचे नसल्याने तिने प्रियकराला बोलावून घेत दिल्ली विमानतळावरून पतीला गुंगारा देत पळ काढला. त्यानंतर दोघेही उज्जैन येथे दर्शनासाठी गेले. तेथून ते अकोल्यात आले.  औंढा नागनाथ येथे जाण्याच्या तयारीत असताना रात्री  अकोल्यातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले. दिल्ली पोलिसांनी प्रियकरासोबत पळ काढणाऱ्या विवाहितेचे मोबाइल लोकेशन तपासले असता दोघेही अकोल्यात असल्याची माहिती मिळाली. 

पतीसोबत जायला  तिचा नकार दिल्ली पोलिसांनी अकोला गाठले. त्यानंतर रामदास पेठ पोलिसांच्या सहकार्याने पत्नी व प्रियकराला १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यानंतर पत्नीला पतीच्या स्वाधीन केले.परंतु, पत्नीने पतीसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत जाण्यास पसंती दिली.  त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचे टाळले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दप्तरी नोंद केली नव्हती. 

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस