शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सी बंद; संतप्त ग्राहकांचा रोष

By admin | Updated: February 18, 2015 02:07 IST

अकोल्यातील प्रकार; १८ हजारांवर ग्राहक सद्गुरू एजन्सीकडे वर्ग.

अकोला : इंडियन ऑईल कंपनीने सोमवार १६ फेब्रुवारी रोजी जुन्या कॉटन मार्केटमधील इंडेन गॅस सिलिंडर वितरक ह्यप्रगती एन्टरप्राईजेसह्णचा परवाना रद्द केला. तीनदा कारवाईचा बडगा उगारून देखील ग्राहकांकडून सदर एजन्सीविरूद्ध तक्रारींचा ओघ सुरूच असल्याने सोमवारी अकोल्यात दाखल झालेल्या इंडियन ऑईल कंपनीच्या चमूने प्रगतीचे संचालक अमर राठोड यांचा इंडेन घरगुती गॅस सिलिंडर वितरकाचा परवाना रद्द केला. परिणामी सोमवारी वितरकाकडे पैसे आणि रिकामे सिलिंडर जमा रसिद प्राप्त करणार्‍या ग्राहकांना मंगळवारी सकाळी बंद असलेले ह्यप्रगतीह्णचे दार पाहून धक्का बसला. संतप्त आणि सैरभैर झालेल्या ह्यप्रगतीह्णच्या ग्राहकांनी सीटी कोतवाली गाठले व रोष व्यक्त केला. इंडियन ऑईल कार्पोरेशन कंपनीला गत काळात जुन्या कॉटन मार्केटमधील ह्यप्रगती एन्टरप्राईजेसह्ण या इंडेन घरगुती गॅस सिलिंडर वितरकाविरूद्ध शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या. ऑनलाईन आणि इतर माध्यमातून ग्राहकांनी केलेल्या तक्रारिंची दखल घेत कंपनीने यापूर्वी तीनदा ह्यप्रगतीह्णच्या वितरकाविरूद्ध कारवाई केली. वितरकास तीनवेळा समज देऊन देखील ग्राहकांकडून तक्रारींचा ओघ सुरूच असल्याने सर्व बाबिंची शाहनिशा करीत, सोमवार १६ फेब्रुवारी रोजी इंडियन ऑईल कंपनीचे नागपूर येथील विभागीय विक्री अधिकारी हरिष भारवानी, निपाणे व इतर अधिकार्‍यांची चमू अकोल्यात दाखल झाली. जिल्हा पुरवठा आधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन चमूने दुपारी ३.३0 वाजता वितरकाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली. आदल्याच दिवशी वितरकाकडे पैसे आणि रिकामे सिलिंडर जमा करून पावती मिळविणार्‍या ग्राहकांनी मंगळवारी सकाळी प्रगतीचे दार ठोठावले. मात्र, प्रगतीचे दर कायमचे बंद झाल्याचे समजताच संतप्त आणि सैरभैर झालेल्या ग्राहकांनी सीटीकोतवाली ठाण्यात गाठले आणि पोलीस निरिक्षक अनिरूद्ध अढाव यांच्याकडे तक्रार केली.