शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

प्रभाग १७ मध्ये आजी-माजी नगरसेवक अमोरासमोर

By admin | Updated: February 17, 2017 02:37 IST

एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात

अकोला, दि. १६- जुने शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील ह्यडह्ण प्रवर्गात भाजपचे सुरेश अंधारे आणि शिवसेनेचे राजेश मिश्रा हे दोघे आजी-माजी नगरसेवक एकमेकांसमोर लढण्यासाठी उभे ठाकले आहे. काँग्रेसचे आझाद खान यांचे वडील आणि पत्नी नगरसेविका होती. त्यामुळे त्यांनाही राजकीय वारसा आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नी अनिता मिश्रा यांनी निवडणूक मैदानात सपत्नीक उडी घेतली आहे. जुने शहरातील प्रभाग १३ मध्ये बाळापूर रोड, शिवसेना वसाहत, हरिहरपेठ, लोकमान्य नगर, सोनटक्के प्लॉट, भांडपुरा, अनंतनगर नबाबपुरा आदी परिसर येतो. येथील ह्यअह्ण प्रवर्गात भारिपकडून वसंत बेंडे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक गजानन चव्हाण, राष्ट्रवादीकडून शीतल डाबेराव, भाजपकडून माजी नगरसेविकेचे पुत्र विजय हळदे, काँग्रेसकडून चंदा लठाड आणि एक अपक्ष असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. ह्यबह्ण प्रवर्गात भारिपकडून स्मिता अरुळकर, शिवसेनेकडून प्रमिला गीते, भाजपकडून सुशीला गुजर, एमआयएमकडून सकैय्या खान, काँग्रेसकडून मोहम्मद रेहाना, समाजवादीकडून नसीमा बानो आणि दोन अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यकह्ण प्रवर्गात भाजपकडून फरजाना परवीन, राष्ट्रवादीकडून जकिरा खा, शिवसेनेकडून अनिता मिश्रा, काँग्रेसकडून सैय्यद शमीम, भारिप-बमसंकडू सुनीता ठाकूर आणि एक अपक्ष असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यडह्ण प्रवर्गात भाजपकडून सुरेश अंधारे, राष्ट्रवादीकडून वैशाली काहकर, काँग्रेसकडून आझाद खान, शिवसेनेकडून राजेश मिश्रा, मनसेकडून गोपाल मुदगल निवडणूक रिंगणात आहेत. अंधारे, मिश्रा दोघेही नगरसेवक राहिले असून आझाद खान यांची पत्नी नगरसेवक राहिलेली आहे. त्यामुळे तिघेही अनुभवी नेते एकाच प्रवर्गात उभे आहेत.