शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बँक कर्मचाऱ्याविरुद्ध चौथ्या मुलाचाही लैंगिक छळाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 13:23 IST

नराधम गावंडे याच्या शोषणाचा चौथा मुलगाही बळी ठरल्याचे समोर आले.

अकोला : जिल्हा को-आॅप बँकेत क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या जयप्रकाश नारायण गावंडे या नराधमाने लहान मुलांना चॉकलेट देण्याचे आमिष देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार, ५ मार्च रोजी उघडकीस आल्यानंतर या प्रकरणातील चौथा पीडितही शनिवारी पोलीस तपासादरम्यान समोर आला आहे. या नराधमास पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या कोठडीत आहे.जयप्रकाश नारायण गावंडे (५६) हा दररोज सायंकाळी बँकेतून घरी गेल्यानंतर याच परिसरातील इयत्ता सातवी ते आठव्या वर्गात शिकणाºया मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर तो त्याच्या घरी बोलवायचा. पीडित मुलांना चॉकलेट देण्याच्या आमिषाने तसेच पैसे देण्याच्या कारणावरून आरोपी त्यांना घरी बोलवायचा. त्यानंतर या मुलांसोबत अश्लील चाळे करीत होता. १९ फेब्रुवारी रोजी या तीन मुलांमधील एका पीडित मुलाचे आजोबाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर यासंदर्भात त्यांनी बँक अधिकाºयास जाब विचारला असता मुलांना वाईट उद्देशाने बोलवित नसल्याचा खुलासा आरोपीने केला. त्यानंतर आरोपीने पीडित मुलांच्या नातेवाइकांना धमकाविण्याचा प्रयत्न केला. अखेर या मुलांच्या पालकांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या तक्रारीवरून आरोपी जयप्रकाश गावंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन पीडित मुलांनी पहिल्याच दिवशी समोर येऊन तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आणखी किती अल्पवयीन मुले पीडित आहेत, याचा तपास करीत असतानाच रविवारी आणखी एक पीडित समोर आला. त्यामुळे नराधम गावंडे याच्या शोषणाचा चौथा मुलगाही बळी ठरल्याचे समोर आले.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी