शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

स्त्री रुग्णालयात शिशू दगावले; काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:29 AM

जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशू दक्षता कक्षामध्ये ए िप्रल २0१६ ते २0१७ या वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृ त्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात  नवजात बालकांचा मृत्यू होणे गंभीर घटना असल्याचा निषेध  काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करीत, निदर्शने केली.

ठळक मुद्देवर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृत्यू एवढय़ा मोठय़ा प्रमाणात  नवजात बालकांचा मृत्यू होणे गंभीर घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयातील शिशू दक्षता कक्षामध्ये ए िप्रल २0१६ ते २0१७ या वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृ त्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात  नवजात बालकांचा मृत्यू होणे गंभीर घटना असल्याचा निषेध  काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करीत, सोमवारी दुपारी  स्त्री रुग्णालयासमोर निदर्शने केली आणि स्त्री रुग्णालयाच्या  कारभाराविरुद्ध घोषणा दिल्या. एका वर्षामध्ये ४५१ नवजात बालकांचा स्त्री रुग्णालयात मृत्यू  झाल्याच्या प्रकाराची मानवाधिकार आयोगाने दखल घेऊन राज्य  शासनाला नोटीस बजावली आहे. स्त्री रुग्णालयात शिशू दक्षता  कक्ष असूनही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात बालकांचा मृत्यू  होणे ही गंभीर बाब आहे. राज्य शासन आणि आरोग्य विभाग  जनतेच्या आरोग्याबाबत उदासीन असल्याचे यातून दिसून येते.  जनतेच्या आरोग्यावर शासन कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध  करून देते; परंतु आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी  रुग्णांच्या उपचारांबाबत गंभीर नाहीत, असा आरोप काँग्रेसने  केला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी  यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली आणि शासनाच्या  विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर काँग्रेस पदाधिकार्‍यांनी  स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तरंगतुषार वारे यांना  निवेदन सादर केले. निदर्शनामध्ये महापालिकेचे विरोधी पक्षनेते  साजीद खान पठाण, अविनाश देशमुख, संजय मेश्रामकर,  नगरसेवक मोहम्मद इरफान, पराग कांबळे, माजी उपमहापौर  निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, खिजर खान, तश्‍वर पटेल,  नरेंद्र देशमुख, इस्माईल टिव्हीवाला, सैयद शहजाद, माजी  नगरसेविका सुषमा निचळ, पुष्पा गुलवाडे, इरफान कासमानी,  नागसेन सिरसाट, डॉ. वर्षा बडगुजर, पिंटू बोर्डे आदी सहभागी  झाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन