शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकलचा समोरासमोर भीषण अपघातात, एक ठार 1 गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 12:18 IST

तालुक्यातील वानखेड फाट्यावर 140 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची अमोरासमोर धडक झाल्याची घटना 11 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजता घडली. या अपघातात 

संग्रामपूर (अकोला) - तालुक्यातील वानखेड फाट्यावर 140 गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची अमोरासमोर धडक झाल्याची घटना 11 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजता घडली. या अपघातात एक इसम घटनास्थळीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. गंभीर जखमीस अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रामेश्वर बाबुराव टोपरे हे अकोट वरून MH 28 AW 6124 क्रमांकाच्या मोटरसायकलने वानखेड कडे जात होते. तर अर्जुन शहादेव पहुरकर हे MH 28 W 5313 मोटारसायकलने वानखेडवरुन भिलखेड जात असताना वानखेड फाट्याजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. यात रतन उर्फ अर्जुन शहादेव पहुरकर (38 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. तर रामेश्वर बाबाराव टोपरे (35 वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली व 1 मुलगा असा आप्त परिवार आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी तांमगाव पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरुन अ. प.152/18 कलम 304 अ,338,427 नुसार टोपरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAkolaअकोला