वणी रंभापूर: येथील प्रतिष्ठित नागरिक तुरपसिंग सोळंके यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे. ते येथील ग्रामपंचायत कर्मचारी बाळकृष्ण सोळंके यांचे मोठे बंधु होत. (फोटो)
निधन वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST