शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांच्या दौऱ्यातही सत्ताधारी मित्र पक्षांमध्ये रुसवेफुगवे, शिंदेंची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न
2
Mumbai Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या... आज मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक
3
जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल, बुरुंडी देशाने जारी केलेली १० हजार फ्रँक मूल्याची नोट
4
'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले
5
UPI down: यूपीआयला झाले काय? १८ दिवसांत तिसऱ्यांदा ठप्प; व्यवहार थांबले
6
टॅरिफमुळे जगाला फटका, भारताला फायदा; अमेरिका, चीन बाजारांतील निर्यात भारताकडे येणार
7
विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा
8
IPL 2025 ...अन् विक्रमी विजयासह 'सूर्योदय' झाला! पंजाबवर ट्रॅविस हेड-अभिषेक जोडी पडली भारी!
9
नागपूरच्या एमएमपी इंडस्ट्रीज कंपनीत स्फोट; ५ ठार, ६ जखमी
10
‘अजंठा कॅटमरॉन’चा परवाना निलंबित; सागरी मंडळाची त्रिसदस्य समिती करणार चौकशी
11
ज्येष्ठांचे संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
12
वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य आर्थिक सल्लागार
13
रायगडावर एकनाथ शिंदेंनी भाषण केले, पण तुमचे नाही झाले, डावलले गेले का? अजित पवार म्हणाले...
14
Abhishek Sharma Record : वादळी शतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला KL राहुलचा विक्रम
15
"धिस वन इज फॉर ऑरेंज आर्मी"... नो बॉलवर फ्री हिट मिळते; अभिषेक शर्माला सेंच्युरी मिळाली!
16
तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट; न्यायालयानेही केली मान्य, न्यायाधीश म्हणाले...
17
प्रियांश-प्रभसिमरनसह अय्यरची फटकेबाजी! स्टॉयनिसनं ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
18
इम्पॅक्ट टाकण्यासाठी अय्यरनं यशवर डाव खेळला! अभिषेक शर्मा फसलाही, पण नो बॉल पडला अन्...
19
सिंहगडावर आलेल्या परदेशी पर्यटकाला शिवीगाळ करायला लावली; तरुणांच्या टोळक्याच संतापजनक कृत्य
20
एकाच दुचाकीवर चौघांची सवारी, यात्रेहून परतताना भिंतीला धडकली; दोघांचा जागीच मृत्यू

तलाठ्याच्या आत्महत्येनंतर पत्नी अन् मेहुण्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 08:31 IST

Crime News: तेल्हारा तालुक्यातील तलाठी शीलानंद माणिकराव तेलगोटे (३९, रा. गाडेगाव रोड, तेल्हारा) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारे पत्नी प्रतिभा तेलगोटे (३४) आणि साळा प्रवीण गायगोळ (२६) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तेल्हारा (जि. अकोला) - तालुक्यातील तलाठी शीलानंद माणिकराव तेलगोटे (३९, रा. गाडेगाव रोड, तेल्हारा) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या सुसाइड नोटच्या आधारे पत्नी प्रतिभा तेलगोटे (३४) आणि साळा प्रवीण गायगोळ (२६) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलगोटे यांनी ३० मार्चला सायंकाळी एमआयडीसी परिसरातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. सुसाइड नोटमधील उल्लेखानुसार, पत्नी प्रतिभा या वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा उल्लेख आहे. तसेच, साळा प्रवीण याने तलाठी सोसायटीमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्या रकमेची कपात त्यांच्या पगारातून होत होती. या सर्व घटनांमुळे मानसिक तणाव वाढल्याचा उल्लेख मृताने पत्रात केला.

लिहिले...माझा चेहरा पत्नीला दाखवू नकासुसाइड नोटमध्ये मृताने पत्नीविषयी उल्लेख केला असून, ‘माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा पत्नीला दाखवू नका, अंत्यविधी बहीण आशा बोदडे यांच्याकडे करावा,’ असे नमूद केले आहे. तसेच, ‘पत्नीवर गुन्हा दाखल करू नये, ती स्वतः आत्मपरीक्षण करेल, पैशांपुढे नवरा आणि मुले नाहीत, फक्त पैसा हाच नातलग आहे,’ असेही लिहिले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार