शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आणखी तिघांचा मृत्यू; ४४ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 10:36 IST

CoronaVirus in Akola : गुरुवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवारी आणखी तिघांचा मृत्यू झाला, तर ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील २० अहवाल व्हीआरडीएल लॅबमधील, तर २४ अहवाल रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टमधील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.सप्टेंबर महिन्यात तब्बल ३ हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ८० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र गुरुवारीदेखील सुरूच होते. गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, तिघांचा मृत्यू झाला.यामध्ये अंबिका नगर येथील ६८ वर्षीय पुरुष असून, तो १८ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. तापडिया नगर येथील ७३ वर्षीय रुग्ण २९ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता, तर आदर्श कॉलनी येथील ७५ वर्षीय रुग्ण २६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता.या तिघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्हीआरडीएल लॅबमधून प्राप्त २० पॉझिटिव्ह अहवालामध्ये अकोट येथील तीन जण, बोर्डी (ता. अकोट) येथील दोन जण, तर उर्वरित केशवनगर, मोठी उमरी, शाहापूर, गीतानगर, कैलासनगर, कीर्ती नगर, जीएमसी, जुने शहर, चिखलगाव, पातूर, राधाकिशन प्लॉट व बार्शीटाकळी, राजाराम नगर कौलखेड, देवी खदान व गीता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात १,२७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

१६१ जणांना डिस्चार्जगुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १८ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून ११ जण, खासगी रुग्णालयातून ४, होम क्वारंटीनचा कालावधी पूर्ण झालेले १२८, अशा एकूण १६१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या