शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मजुरांनी काढला ‘पुंगी बजाओ’ मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 10:34 IST

बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन छेडण्यात आले

अकोला : जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव रखडल्याने बांधकाम क्षेत्रातील असंघटित मजुरांसमोर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन छेडण्यात आले.जिल्ह्यात वाळूघाटांचा लिलाव रखडल्याने, इमारत बांधकामांसाठी वाळू उपलब्ध नसल्याने बांधकामे बंद आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील असंघटित मजुरांसमोर बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने या समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समस्या निकाली काढण्याच्या मागणीकरिता बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने अकोला शहरातील खुले नाट्यगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन करण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या मोर्चात बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, प्रशांत मेश्राम, अब्दुल बशीर अब्दुल मज्जीत, अनिल वाघमारे, मदन वासनिक, सतीश वाघ, सुनील तायडे, रघुनाथ रायबोले, शीला तरोणे, माया तायडे, रेखा गेडाम, ज्योती सावंत, आशा नवलकार, शारदा हिंगणकर, अनुराधा ढिसाळे, गणेश नृपनारायण, गजानन लोखंडे, सिद्धार्थ पाटील, विजय तायडे यांच्यासह जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील मजूर सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन