शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

वाडेगाव येथील ‘हायटेंशन लाइन’ टॉवरग्रस्त शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 5:37 PM

अकोला : महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या अतीउच्चदाब विद्युत वाहिनीच्या (हायटेंशन लाईन)टॉवरमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देतातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. नुकसान भरपाई लवकर मिळाली नाही तर शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा शेतकºयांनी दिला. युवा सेना जिल्हा प्रमुक विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले.

अकोला : महाराष्ट्र इस्टर्न ग्रीड पॉवर ट्रान्समिशन कंपनी ली.औरंगाबाद या कंपनीने टाकलेल्या अतीउच्चदाब विद्युत वाहिनीच्या (हायटेंशन लाईन)टॉवरमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करीत बाळापूर तालुक्यातील  वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन निवासी उप-जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.दिनांक ३१मे २०१७ रोजीच्या शासकीय परिपत्रका नुसार व आम्हाला मिळणाऱ्या  पिकाच्या वार्षिक उत्पनाची मर्यादा निश्चित करून त्या प्रमाणात सदर कंपनी कडून कायम स्वरुपाची रक्कम सुद्धा देण्यात यावी अशी मागणी करत युवा सेना जिल्हा प्रमुक विठ्ठल सरप पाटील यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले. नुकसान भरपाई लवकर मिळाली नाही तर शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा शेतकºयांनी दिला. निवेदनावर दीपक सरप,किसन गव्हाळे,जानराव अंभोरे, गंगाधर सरप, कोकिळा सरप, अरुण अंभोरे, दिनेश गवई, रामभाऊ कळंब, गोविंदराव घाटोळ, प्रल्हाद भटकर, गुलाम जाफर, गुलाम हुसेन, गुलाम जाकीर, गुलाम मोईन, अरुण मसने, वासुदेव सरप, श्रीराम हाडोळे,मंगेश धनोकार, केशव नावकार, ज्ञानदेव डोंगरे, शेख शब्बीर, शेख करीम, तोताराम धमार्ळे, महेबूब खान, विलास मानकर,जानराव अंभोरे, अरुण अंभोरे, दिनेश गवई, किसन गव्हाळे,पुंडलिक पुंडकर, गजानन जुमळे, नितीन सरप, नारायण उमाळे, कमला बाई खोडके,रामकृष्ण सरप, आशाबाई सरप, वासुदेव सरप, शेख मुस्तफा, प्रकाश खंडारे, महेंद्र मंगलकर, गोकर्णा बाई ढोरे, शेख सादिक, तोताराम धमार्ळे, दुर्गाबाई भटकर, संजय कातखेडे, सरस्वती वाडकर, गुलाबराव जंजाळ, चंद्रभान डोंगरे, नारायण भूम्बरे, सुनंदा भूम्बरे,वैभव धर्माळे आदी शेतकºयांच्या स्वाक्षरी आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय