सिमेंटचे दर वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:07+5:302021-07-11T04:15:07+5:30

अकोला : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही ...

Cement prices go up! | सिमेंटचे दर वाढले!

सिमेंटचे दर वाढले!

अकोला : सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रतिबॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांमधून होत आहे.

ढेपीचे भाव वाढले; दूध उत्पादक चिंतित!

अकोला : सरकी ढेपीच्या वाढत्या दरामुळे दूध उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनात अडचणी वाढल्या असताना, आता भाववाढीच्या संकटानेही दूध उत्पादक चिंतित सापडले आहेत.

कपाशीचे पीक हरणांनी केले फस्त

अकोला : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कपाशीचे पीक हरणांनी फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

बसफेऱ्या घटल्या!

अकोला : निर्बंधांमुळे एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळे बसफेऱ्यांची संख्या घटली आहे. काही बसफेऱ्या कमी प्रवाशांवर सुरू आहेत.

Web Title: Cement prices go up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.