शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक निर्मूलन करून होळी साजरी करा

By admin | Updated: March 5, 2015 01:55 IST

आयुक्तांचे अकोलेकरांना आवाहन.

अकोला: प्लास्टिकच्या स्वैरवापरामुळे पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अकोला शहरात तर जागोजागी प्लास्टिक पडलेल्या असतात. त्यामुळे नाल्या तुंबण्याचे प्रकार घडत आहे. ते बघता होळी सणाच्या निमित्ताने अकोलेकरांनी प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करून पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचे आवाहन मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बुधवारी केले.शहरातील सर्व्हिस लाइन, नाल्या-गटारे घाणीने तुडुंब भरल्या आहेत. पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचते. सार्वजनिक जागा, बाजार, मुख्य रस्त्यांसह प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा साचला असून, यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आल्याचे आयुक्त सोमनाथ शेटे यांनी बुधवारी नमूद केले. नाल्यांमध्ये अडकून नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्याने वाहते. त्याचा त्रास नागरिकांनाच होता. ते बघता अकोला शहर सुंदर करण्यासाठी प्लास्टिक निर्मूलनाची नितांत गरज आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाच्या प्लास्टिक निर्मूलन मोहिमेला अकोलेकरांनी सहकार्य करण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.