शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मोर्णाकाठी पणती लावून दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 3:58 PM

अकोला: ‘एक पणती मोर्णाकाठी’ या उपक्रमांतर्गत बुधवारी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या कुटुंबासह काही नागरिकांनी मोर्णा नदीकाठी पणती लावून दिवाळी साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देमोर्णा काठी घाट निर्मिती करण्यात आली असून, सौर दिवे लावण्यात आले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘एक पणती मोर्णाकाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनीदेखील मोर्णाकाठी दिवे लावून दिवाळी सण साजरा केला.

अकोला: ‘एक पणती मोर्णाकाठी’ या उपक्रमांतर्गत बुधवारी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या कुटुंबासह काही नागरिकांनी मोर्णा नदीकाठी पणती लावून दिवाळी साजरी करण्यात आली.मोर्णा नदी स्वच्छता अभियानानंतर मोर्णा काठी घाट निर्मिती करण्यात आली असून, सौर दिवे लावण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रात लावण्यात आलेले करंजे शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळीच्या पर्वावर जिल्हा प्रशासनामार्फत दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘एक पणती मोर्णाकाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत बुधवारी सायंकाळी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, त्यांच्या पत्नी नीता खडसे, मुलगी साना यांनी मोर्णाकाठी पणती लावून व पूजा करून दिवाळी साजरी केली. तसेच शहरातील काही नागरिकांनीदेखील मोर्णाकाठी दिवे लावून दिवाळी सण साजरा केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीम