शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

कारची मिनीडोरला धडक; तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 8:13 PM

मूर्तिजापूर : भरधाव कारने मिनीडोरला धडक दिल्याने तीन गंभीर जखमी झाले. ही  घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्तिजापूर ते अकोला राष्ट्रीय  महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली. 

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली घटनागंभीर जखमींवर अकोला येथे उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : भरधाव कारने मिनीडोरला धडक दिल्याने तीन गंभीर जखमी झाले. ही  घटना १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मूर्तिजापूर ते अकोला राष्ट्रीय  महामार्गावर अनभोरा कुष्ठधामजवळ घडली.  पातूर येथून दूध घेऊन मिनीडोर क्र. एमएच ३0 एबी ४७४0 मूर्तिजापूरकडे येत हो ते. राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा कुष्ठधामजवळ मोर्शी येथून शेगावकडे जात  असलेल्या कार क्र. एमएच२७ बीव्ही ३५७४ ने मिनीडोरला धडक दिली. या अ पघातात मिनीडोरचा चालक सतीश मालटे, नामदेव राठोड व जवळेकर हे गंभीर  जखमी झाले. बिहार राज्यातील रहिवासी व मोर्शी येथे बँक आफ इंडिया येथे  व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले संतोष कुमार व त्यांची पत्नी व एक बाळ  आदी किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमींना तातडीने मूर्तिजापूर येथील शासकीय  रुग्णालयात दाखल करण्यात आले, तसेच तेथून पुढील उपचारासाठी अकोला येथे  पाठविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावर  धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास मूर्तिजापूर पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात