अकोला-मूर्तिजापूर महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 10:33 AM2017-11-01T10:33:24+5:302017-11-01T10:33:41+5:30

ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

Two people died in road accident | अकोला-मूर्तिजापूर महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू 

अकोला-मूर्तिजापूर महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू 

Next

अकोला -  ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.  आपताबोद्दीन कलिमोद्दीन (वय 17 वर्ष) आणि मुज्जमिल शेख सत्तार (वय 20 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. 

हे दोघंही बाईकनं नवीन वस्तीकडे निघाले होते. यादरम्यान, अमरावतीहून अकोल्याकडे जाणा-या भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील चौकशी सुरू आहे.  

Web Title: Two people died in road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.