शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

बोराखेडी सरपंचावर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 7, 2014 22:26 IST

सरपंचाने दारुच्या नशेत धिंगाणा घातला त्यामुळे सरपंचावर गुन्हा दाखल

बोराखेडी सरपंचावर गुन्हा दाखल

मोताळा : तालुक्यातील बोराखेडी येथील सरपंच यांनी दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धामधूम करुन शांतता भंग केल्याबद्दल बोराखेडी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केले आहे. ही घटना ६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बोराखेडी येथील सरपंच उखर्डा विठ्ठल मोरे (६०) यांनी दारुच्या नशेत तर्रर्र होवून सार्वजनिक ठिकाणी खूप धामधूम केली. आणी आरडा ओरड करुन परिसरातील शांतता भंग केली. त्यांच्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांना खूप मनस्ताप झाला. बोराखेडी पोलीस ठाण्यातील पो. कां. सुनिल शरद मोजे यांच्या तक्रारीवरुन बोराखेडी पोलीसांनी आरोपी सरपंच उखर्डा मोरे यांच्या विरोधात कलम ८५ मु. पो. का. नुसार गुन्हा दाखल करुन अटक केले आहे. पुढील तपास संजय चाफले करीत आहे. सरपंच हा गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटीबध्द असतो. गावाचे कारभार त्याच्यावर अवलंबून असते. मात्र या गोष्टीची काडीमात्र तमा न बाळगता बोराखेडी येथील सरपंचाने दारुच्या नशेत तर्रर्र होवूत धिंगाणा घातला. त्यामुळे सरपंचावर गुन्हा दाखल होवूत अटक करण्यात आले. या घटनेची परिसरात खमंग चर्चा सुरु आहे.