शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर येथील योगेश गोहिल यांनी केले मरणोपरांत देहदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 19:20 IST

Body donation by Yogesh Gohil from Murtijapur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे नेऊन उपस्थित डॉक्टर ना देहदान करण्यात आले.

मूर्तिजापूर :  येथील स्टेशन विभागातील कापड व्यवसायी राजेश्वर मेन्स वेअर चे संचालक बंटी गोहिल यांचे वडील बंधू योगेश गोहील यांचे रविवार दि. ९ जानेवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मरणोपरांत देहदान करुन समाजकार्य केले.          मागील काही दिवसापासून ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू होते. भविष्यात आपले अवयव इतरांसाठी उपयोगी पडतील याची जाणीव  दिली असता त्यांनी स्वखुशीने ४ एप्रिल २०१८ रोजी आपले मृत्यू उपरांत देहदानाची तयारी दर्शविली, तसेच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे  एका संकल्प पत्राद्वारे संकल्प घेतला होता आणि त्यानुसार रविवारी त्यांच्या या निधनानंतर त्यांच्या शरीराला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे नेऊन उपस्थित डॉक्टर ना देहदान करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ एक बहीण आणि परिवार आहे ते दुर्ग निवासी असून त्यांनी बर्‍याच कंपनीमध्ये काम करत शेवटी मूर्तिजापूर येथे अखेरचा श्वास घेतला. देहदान च्यावेळी परिवारातील सदस्य भूषण (बंटी) गोहिल, भावेश झाला, मनोज अग्रवाल, रुग्नवाहक सेनापति, डॉ. सुधीर व्ही पंडित व त्यांचे सहकारी डॉ उपस्थित होते.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय