शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अकोल्यात भाजपच्यावतीने लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 2:42 PM

अकोला : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अकोला येथील भाजपा कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 

ठळक मुद्देखासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केले मनोगत.आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांची प्रमुख उपस्थिती .

अकोला : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अकोला येथील भाजपा कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार संजय धोत्रे यांनी मुंडे यांचे जीवनकार्य भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शक असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, डॉ. रामदास आंबटकार,संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकार, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी मुंडे यांना आदरांजली अपर्ण केली.  गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त शहरात व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा आदर्श अंगीकार करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संजय जीरापुरे, धनंजय गिरीधर, डॉ.विनोद बोर्डे, अनुप गोसावी, हेमंत शर्मा, जानव्ही डोंगरे, संतोष डोंगरे, सुजित सिंह ठाकूर, अजय शर्मा, राजेंद्र गिरी, अ‍ॅड. देवाशीष ठाकूर, विजय इंगळे, दिप मनवानी, हिरालाल कृपलानी, राजेश चौधरी, रमेश कटिहार, सुनील शिरसाट, अक्षय अलमेकार, सुमन गावंडे, वैशाली शेळके, सारिका जैस्वाल, चंदा शर्मा, गीतांजली शेगोकार, वर्षा गावंडे , रोहित खोवाल, संजय गोठपोडे,आम्रपाली उपर्वट ,सिद्धार्थ वरोठे,अमोल गीते, अमोल गोगे, टोलू जैस्वाल, वामन भिसे, वैकुंठराव ढोरे, अक्षय गंगाखेडकर, बाळू सोनोने, हरीश अमानकर, अनिल मुरूमकर, धनंजय धबाले, अभिजित बांगर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉ विनोद बोर्डे, प्रास्ताविक धनंजय गिरीधर,आभार प्रदर्शन संजय जीरापुरे यांनी केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरBJPभाजपा