अकोल्यात भाजपचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 14:36 IST2019-11-23T14:35:58+5:302019-11-23T14:36:17+5:30

पदाधिकाऱ्यानि पेढे वाटून व फटाके उडवून विजयी आनंद उत्सव साजरा केला.

BJP cheers in Akola | अकोल्यात भाजपचा जल्लोष

अकोल्यात भाजपचा जल्लोष

अकोला   महाराष्ट्रात . देवेंद्र  फडनवीस यांचे नेतृत्वात दुसऱ्यादा सरकार स्थापन झाल्याबाबत मा.आ.डॉ.रणजितजी पाटील यांचे नेतृत्वात अकोला येथे जल्लोष साजरा करण्यात आला .यावेळी उत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यानि पेढे वाटून व फटाके उडवून विजयी आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी डॉ.रणजित  पाटिल यांनी सरकार पुढील पाच वर्षात राज्यात सर्वाधिक विकासचे कार्य करील तसेच उर्वरीत विकास कामे पूर्ण करेल, असे मत व्यक्त केले.  यावेली डॉ.रणजितजी पाटील,डॉ.अशोकजी ओळंबे,ऍड.मोतीसिह मोहता,वसंतराव खोटरे,नारायणराव गव्हाणकर,हरिषभाई आलिमचंदाणी,ऍड.गिरीष गोखले, आशिष पवित्रकार,दीपक माई,किशोर मानकर,संजय तिकांडे, लताताई गावंडे,अंजली जोशी,सोनल ठक्कर,ऍड राज मिश्रा,प्रवीण देशपांडे,जयंताजी सरदेशपांडे,संजय चौधरी, दीपक गवारे,राजेश मिश्रा,शिद्धेश मुरारका,राजकीरण पवार,आशुतोष काटे,विक्रम पवित्रकार, अक्षय नागपूर,महेश गोंधळीकर,रमेश अग्रवाल, राहुल दामोदर, श्याम पाटील,मंदार कुळकर्णी, सखाराम नेमाने,चंद्रशेखर शेळके,विजय निचळ, राजीव शर्मा,अमर सावजी,संतोष दोड,विलास महल्ले, अमोल पायघन,श्रीकांत बराटे,मुकेश गव्हाणकर,महेश गावंडे, गजानन गोलाईत उपस्थित होते. 

Web Title: BJP cheers in Akola