विविध उपक्रमांनी भीमजंयती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:17 AM2021-04-16T04:17:29+5:302021-04-16T04:17:29+5:30

या उपक्रमामध्ये सर्वप्रथम सकाळी तुलंगा बु. येथे बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...

Bhim Jayanti celebrations with various activities | विविध उपक्रमांनी भीमजंयती साजरी

विविध उपक्रमांनी भीमजंयती साजरी

Next

या उपक्रमामध्ये सर्वप्रथम सकाळी तुलंगा बु. येथे बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर पारस येथे रक्तदान शिबिर आयोजित केले हाेते. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विविध गावांमध्ये मानवंदनेचा कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विशेष सहकार्य म्हणून विभागीय संपर्कप्रमुख नरेंद्र नवनीत इंगळे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर अंभोरे, प्रसिद्धी प्रमुख मुकेश हातोले, सागर नाटेकर, आकाश मेहंगे, अक्षय दांडगे, रोशन दांडगे, मनोज इंगळे, रूपेश सुर्वे, संदीप तेलगोटे व सुमेध अंभोरे, नागसेन अंभोरे, तसेच विक्की हातोले, योगेश हातोले, अक्षय हातोले, पंकज हातोले, अनिकेत रोकडे, अमोल हातोले, प्रदीप अंभोरे, संदीप हातोले, संतोष हातोले आदी युवकांनी सहभाग नोंदविला होता.

Web Title: Bhim Jayanti celebrations with various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.