शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

बार्शीटाकळी : पुनोती येथील शेतक-याची विष घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:30 AM

सायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील ५० वर्षीय शेतकºयाने पुनोती शिवारात त्याच्या आईच्या नावे  परिसरात असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्च रोजी घडली.

ठळक मुद्देभिका मोतीराम गोपनारायण असे मृतक शेतक-याचे नाव

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड : बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती बु. येथील ५० वर्षीय शेतकºयाने पुनोती शिवारात त्याच्या आईच्या नावे  परिसरात असलेल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १४ मार्च रोजी घडली.भिका मोतीराम गोपनारायण असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. पुनोती शिवारात त्याची आई द्रौपदाबाई मोतीराम गोपनारायण यांच्या नावे एक हेक्टर शेत आहे. आई वृद्ध असल्याने शेती सांभाळण्याची जबाबदारी भिका गोपनारायण हेच पार पाडत होते. तशातच सततची नापिकी, निसर्गाच्या अवकृपेने यंदा उद्भवलेली दुष्काळी स्थिती, दोन मुलींची लग्ने झाल्यानंतर वाढलेला कर्जाचा बोझा व अंगावरील पीक कर्ज भरण्याच्या चिंतेने ग्रस्त झाल्याने भिका गोपनारायण यांनी बुधवारी त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतात विष प्राशन केले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोल्यास नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिला तलाठी धनाडे यांनी वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. भिका गोपनारायण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा आप्त परिवार आहे. 

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळीfarmer suicideशेतकरी आत्महत्या