शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
3
Top Marathi News LIVE Updates: अंबरनाथमध्ये मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; लादी नाका परिसरात लाखो लीटर पाणी वाया
4
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
5
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
7
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
8
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
9
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
10
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
11
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
12
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
13
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
14
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
15
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
16
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
17
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
18
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
19
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बार मालकाला पोलिस कोठडी

By admin | Updated: May 13, 2014 21:06 IST

बारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी दारूची विक्री करणारा बार मालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अटक केली.

अकोला: जय हिंद चौकातील एका बारमध्ये महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी दारूची विक्री करणारा बार मालक नितीन वानखडे याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
जय हिंद चौकातील एका ॲरिस्टो वाईन बारवर महिनाभरापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा घालून बारमधून महाराष्ट्रात बंदी असलेली लाखो रुपयांची विदेशी दारू जप्त केली होती. एवढेच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अंधारात ठेवून बार मालकाने पाच वर्षांमध्ये शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला. याप्रकरणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. सावेदकर यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. मध्य प्रदेशातील एका बॅ्रन्डच्या दारू विक्रीला महाराष्ट्रात बंदी असल्यावरही अकोल्यातील जय हिंद चौकातील एका वाईन बारमध्ये या दारूची विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. पथकाने बारवर छापा घालून ३ लाख ३७ हजार ६९६ रुपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी गोकर्णाबाई वानखडे, नितीन वानखडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींनी अनेकदा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले; परंतु न्यायालयाने आरोपी नितीन वानखडे याला जामीन नाकारला. गोकर्णाबाई वानखडे हिच्या वयाचा विचार करता तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरोपी नितीन वानखडे हा फरार होता. त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी अटक केली.