शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेच्या वादातून भावावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:03 IST

एरंडा येथील नरेंद्र मुरलीधर शर्मा व त्यांचा भाऊ ओमप्रकाश शर्मा यांच्यामध्ये कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावासह तिघांनी एका इसमावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना १४ मे रोजी एरंडा येथे घडली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांविरुद्ध बार्शीटाकळी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.एरंडा येथील नरेंद्र मुरलीधर शर्मा व त्यांचा भाऊ ओमप्रकाश शर्मा यांच्यामध्ये कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू आहे. १४ मे रोजी नरेंद्र शर्मा हे खोली बनविण्याच्या उद्देशाने कामगारांसमवेत भूखंडांची मोजणी करीत होते. दरम्यान, यावेळी तेथे ओमप्रकाश शर्मा, पवन ऊर्फ संदीप शर्मा आणि अरुण शर्मा आले. त्यांनी वाद घातला. मजुरांनी मध्यस्थी करून तिघांना परत घरी पाठविले; परंतु त्यांनी घरी जाऊन तलवार आणून नरेंद्र शर्मा यांच्यावर तलवारीने प्राणघात हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमीस रुग्णालयात दाखल केले. नरेंद्र शर्मा यांच्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भादंविच्या कलम ३०७, ५०४, ३४ आणि कलम ४, २५ (आर्म अ‍ॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास जमादार संजय ठाकरे आणि संतोष वाघमारे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळीCrime Newsगुन्हेगारी