शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधील अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा जप्त

By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST

अकोला ट्रकमध्ये विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्‍या अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा जप्त

अकोला : ट्रकमध्ये विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्‍या अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा चोरीच्या असल्याच्या संशयावरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ट्रकचालकास ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
एका ट्रकमध्ये अँल्युमिनिअम व तांब्याची तार नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशोक वाटिका चौकाजवळ आरजे ११ जीए ३0५६ क्रमांकाच्या ट्रकला कोतवाली पोलिसांनी थांबविले आणि ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये भांड्यांच्या मोडसोबतच विद्युत डीपी व ट्रान्सफार्मरला लागणार्‍या अँल्युमिनिअम व तांब्याच्या तारा आढळून आल्या.
या तारा चोरीच्या असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. बाजारभावानुसार या तारांची एकूण किंमत १ लाख रुपये आहे. पोलिसांनी राजस्थानमधील ढोलपूर येथील राहणारा ट्रकचालक महेंद्रसिंग प्रजापत याला ताब्यात घेतले आहे. महेंद्रसिंगने हे साहित्य अमरावतीला नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस ट्रकचालकाची चौकशी करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार अनिरूद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनात एएसआय रामभाऊ बंड, श्याम शर्मा, राजेंद्र तेलगोटे, शेख माजीद, नदीम खान यांनी केली.