शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

अकोला :  तंबाखूजन्य पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:37 AM

अकोला :  शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी १0 ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठीची पूर्वबैठक पोलीस अधीक्षक कलासागर यांनी गुरुवारी घेतली. यामध्ये जिल्हय़ातील विविध विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देशाळा-महाविद्यालय परिसरात राहणार नजर, पोलीस अधीक्षकांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी १0 ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठीची पूर्वबैठक पोलीस अधीक्षक कलासागर यांनी गुरुवारी घेतली. यामध्ये जिल्हय़ातील विविध विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हय़ातील शाळा, महाविद्यालय परिसरातील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पुढाकार घेतला असून, गुरुवारी जिल्हय़ातील इतर विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक राहुल धस, डॉ. भावना मेश्राम, डॉ. फारुख शेख, अन्न व औषध विभागाचे राठोड, उपशिक्षणाधिकारी व्ही. व्ही. धनाडे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या नियंत्रणातील पथक १0 ते २४ फेब्रुवारीपर्यंत कार्यरत राहणार आहे. हे पथक शाळा व महाविद्यालयाच्या परिसरापासून १00 मीटर आत तंबाखू, सिगारेट, विडी व गुटखा विक्री होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.      

जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर एक नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. या नोडल अधिकार्‍यासोबत इतर विभागाचे अधिकारी राहणार असून, ते तंबाखूजन्य पदार्थ विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासोबतच कुणालाही अशाप्रकारे विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Akola cityअकोला शहरPoliceपोलिस