शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कंत्राट संपल्याने अकोला रेल्वे स्थानकाची स्वच्छता धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:41 AM

अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील  साफसफाईच्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने येथील स्वच्छता धोक्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आऊट सोर्सिंगवर असलेले २५ कर्मचारी अचानक कमी झाल्याने अकोला रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवणे स्टेशन प्रबंधकांसाठी जिकरीचे ठरत आहे. जोपर्यंत आऊट सोर्सिंगचा कंत्राट भुसावळ डीआरएमकडून नवीन संस्थेला दिला जात नाही, तोपर्यंत अकोला रेल्वेस्थानकावरील स्वच्छता केवळ १५ रेल्वे कर्मचार्‍यांच्या चालविली जाणार आहे.

ठळक मुद्देआऊट सोर्सिंगवर असलेले २५ कर्मचारी झाले कमीरेल्वेस्थानक स्वच्छ ठेवणे स्टेशन प्रबंधकांसाठी ठरत आहे जिकरीचे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील  साफसफाईच्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने येथील स्वच्छता धोक्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आऊट सोर्सिंगवर असलेले २५ कर्मचारी अचानक कमी झाल्याने अकोला रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवणे स्टेशन प्रबंधकांसाठी जिकरीचे ठरत आहे. जोपर्यंत आऊट सोर्सिंगचा कंत्राट भुसावळ डीआरएमकडून नवीन संस्थेला दिला जात नाही, तोपर्यंत अकोला रेल्वेस्थानकावरील स्वच्छता केवळ १५ रेल्वे कर्मचार्‍यांच्या चालविली जाणार आहे.अकोला रेल्वेस्थानकास  भुसावळ विभागातील स्वच्छ रेल्वेस्थानकाचा पुरस्कार प्राप्त झालाआहे ; मात्र या पुरस्काराला साजेसा परिसर ठेवणे आता अकोला रेल्वे विभागासाठी कठीण झाले आहे. कारण अकोला रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी पेलणार्‍या संस्थेचा साफसफाईचा कंत्राट ५ डिसेंबर १७ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे आऊट सोर्सिंगनुसार भरण्यात आलेले २५ कर्मचारी रेल्वेस्थानकावरून कमी झाले आहेत.  त्यामुळे स्थानक अस्वच्छ होत आहे. अकोला रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक  जी.बी.मीणा यांनी रेल्वेस्थानकावरील दैनंदिन कामकाजावर असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या १५ महिला-पुरूष कर्मचार्‍यांना या कामी लावले आहे; मात्र विस्तारलेल्या अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्मवर स्वच्छता ठेवण्यासाठी ही यंत्रणा अपुरी आहे. 

पूर्वीच्या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने अकोला रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेची जबाबदारी आमच्यावर आली आहे. पुढील कंत्राट जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत अकोला रेल्वे प्रशासनाचे कर्मचारीही देखभाल पाहणार आहेत. पंधरवड्यात ही व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे.-जी.बी.मीणा, रेल्वे स्टेशन अधीक्षक, अकोला.

टॅग्स :Akola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान