शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

सहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अकोल्यात एकाचीही नियुक्ती नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 11:01 IST

Akola Police News अकोला पोलीस दलातील तब्बल सहा पोलीस अधिकारी बदलून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी झाल्यानंतर अकोला पोलीस दलातील तब्बल सहा पोलीस अधिकारी बदलून गेले; मात्र अकोल्यात एकही अधिकारी आला नसल्याचे वास्तव आहे. अकोला जिल्ह्यातून अधिकाºयांचे आउटगोइंग जास्त असून, इनकमिंग झालेला एकही अधिकारी नाही. त्यामुळे सहा पदे रिक्त झाली असून, याचा परिणाम गुन्हेगारीवर होण्याची शक्यता आहे.तीन उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या बदल्या इतर जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यात मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांची नाशिक ग्रामीणमध्ये त्याच पदावर बदली करण्यात आली. बाळापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांची बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील तिन्ही महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. याशिवाय जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात नियुक्त विकास सानप यांची ठाणे ग्रामीणमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कार्यरत संजय शुक्ला यांना रायगड जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे.अकोला पोलीस मुख्यालयातील शिवाजी लहू पाटील यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. यावरून अकोला जिल्ह्यातील तब्बल सहा उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या झालेल्या असताना अकोल्यात एकाही अधिकाºयाची नियुक्ती झाली नाही.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस