शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 2:02 PM

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे. अपक्ष असलेल्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त म्हणजे, २५७९ मते सचिन शर्मा यांना पडली; मात्र या मतांपेक्षा अकोलेकरांनी ८८४४ मते नोटाला दिली आहेत.निवडणूक मतदार संघात एकही उमेदवार पसंतीचा नसेल तर नोटाची सुविधा ‘ईव्हीएम’वर दिली आहे. त्याचापुरेपूर वापर अकोलेकरांनी केला आहे. अकोला लोकसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी पाच उमेदवार अपक्ष आणि सहा उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते. या अकराही उमेदवारांना नाकारून ८८४४ अकोलेकर मतदारांनी नोटाचे बटन दाबले आहे. अपक्ष असलेल्या पाचही उमेदवारांपैकी एकालाही आठ हजाराच्या पलिकडे मते पडली नाहीत. अपक्षांपेक्षा अकोलेकरांनी नोटाला अधिक पसंती दर्शविल्याचे चित्र या मतमोजणीतून समोर आलेल्या आकडेवारीतून दिसत आहे.कोणाला किती मते?अपक्ष उमेदवार                  मतेअरूण ठाकरे                    १५२८गजानन हरणे                  १२७२प्रवीण कौरपुरिया              ९६३मुरलीधर पवार                 २१३४सचिन शर्मा                      २५७९नोटा                                 ८८४४

 

 

टॅग्स :akola-pcअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल