शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा ‘बँको’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 5:35 PM

अकोला: शेतकरी सेवेच्या ११० व्या वर्षात पदार्पण करीत असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीची भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणुन निवड करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावरिल ‘इनमा’ या आर्थिक सर्वेक्षण संस्थेने बँको राष्ट्रीय पुरस्कार देऊन या बँकेला सन्मानित केले आहे.हैदराबाद येथे झालेल्या शानदार समारंभात तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मो.महेमुद अली यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, कर्जे व देखरेख विभागाचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे व हिशेब व बँकिंग विभागाचे व्यवस्थापक शिवप्रसाद मोहोड यांनी हा पुरस्कार स्विकारला.

अकोला: शेतकरी सेवेच्या ११० व्या वर्षात पदार्पण करीत असताना अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीची भारतातील उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय स्तरावरिल ‘इनमा’ या आर्थिक सर्वेक्षण संस्थेने बँको राष्ट्रीय पुरस्कार देऊन या बँकेला सन्मानित केले आहे.हैदराबाद येथे झालेल्या शानदार समारंभात तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मो.महेमुद अली, आय.डी. आर. बी. टी. चे संचालक डॉ. ए. एस. रामाशास्त्री तसेच एन. ए. एफ. सी. यू. बी. नवी दिल्ली चे संचालक रमेश कुमार बंग यांच्या हस्ते बँको पुरस्कार अकोला जिल्हा बँकेसस प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बँकेचे वतीने जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, कर्जे व देखरेख विभागाचे व्यवस्थापक प्रभुदास शेंडे व हिशेब व बँकिंग विभागाचे व्यवस्थापक शिवप्रसाद मोहोड यांनी हा पुरस्कार स्विकारला. इनमा या राष्ट्रीय आर्थिक संथेने सर्वेक्षण १० ज्युरी च्या मार्गदर्शनात देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकरंवर सर्वांगीण अभ्यास करुन बँको पुरस्काराकरीता अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून निवड केली.

हा सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान - डॉ. संतोषकुमार कोरपेया पुरस्कारा बाबत बोलतान अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ . संतोषकुमार कोरपे म्हणाले, की अकोला व वाशीम जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, ग्राहक, ठेवीदार, भागदारक व हितचिंतकांच्या दृढ विश्वासामुळेच बँक सातत्याने प्रगती पथावर आहे. लोकांचा विश्वास हाच सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. मात्र देशभरातील जिल्हा बँकेचा अभ्यास करुन जेव्हा ही बँक सर्वोत्तम ठरते तेव्हा बँकेचे संचालक मंडळ किंवा कर्मचाºयांचाच हा सन्मान नसतो तर तो अकोला व वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान असतो. अकोला व वाशीम जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासावर बँक प्रगतिपथावर राहिल असा विश्वास डॉ . कोरपे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरbankबँक