शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

१५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणांच्या कामांना प्रशासकीय मान्यता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 2:56 PM

अकोला : जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ मार्च रोजी दिला.

अकोला : जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ मार्च रोजी दिला. त्यामध्ये नळ योजना विशेष दुरुस्ती व तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामांचा समावेश आहे.जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील ३ , तेल्हारा तालुक्यातील ४, बार्शिटाकळी तालुक्यातील ५ आणि मूर्तिजापूर तालुक्यातील ३ अशा एकूण १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजना विशेष दुरुस्ती आणि तात्पुरती पूरक नळ योजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. त्यामध्ये ११ नळ योजना विशेष दुरुस्ती व ४ तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामांचा समावेश आहे.‘या’ गावांमध्ये मंजूर करण्यात आली कामे !अकोला तालुका : लोणी, बाखराबाद, आपोती बु..तेल्हारा तालुका : हिंगणी बु., टाकळी, सदरपूर, तळेगाव बु.बार्शिटाकळी तालुका : पैसाळी, उजळेश्वर, पाराभवानी, जलालाबाद, विझोरा.मूर्तिजापूर तालुका : रामखेड, आरखेड, गोरेगाव.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई