शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

कोरोनाच्या ७१७ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:19 AM

त्यापैकी ४०९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर १०८ कोरोनाचे संदिग्ध रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

अकोला : कोरोनाचे थैमान सुरू असले, तरी बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नसल्याचे दिसून आले; मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी ७१७ गंभीर रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ५१७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, त्यापैकी ४०९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर १०८ कोरोनाचे संदिग्ध रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ८० ते ८६ टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात किंवा होम क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गंभीर रुग्णांमध्ये ५१७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यापैकी ४०९ रुग्ण कोरोनाबाधित आहेत, तर १०८ संदिग्ध रुग्ण असून, अद्याप त्यांचा अहवाल आलेला नाही. यासह १९० रुग्ण हे आॅक्सिजनवर उपचार घेत आहेत. हे सर्व रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयासह अधिग्रहित करण्यात आलेल्या ९ खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे.

अशी आहे गंभीर रुग्णांची स्थिती‘आयसीयू’मध्येपॉझिटिव्ह - ४०९संदिग्ध - १०८———————-सीपीएपी - २४आॅक्सिजन - १६६विना आॅक्सिजन (सामान्य) - २१९

सर्वोपचार रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णावर आवश्यक उपचार सुरू आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला