शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:36 AM

अकोला : देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन हाती येणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) घे तलेल्या २0१७-१८ च्या वार्षिक आढाव्यात बांधला आहे. ऑक्टोबर  २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारीतून ही नोंद  घेतली गेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आठ लाख कापसाच्या गाठी  कमी झाल्याचेदेखील सीआयएने अधोरेखित केले आहे.

ठळक मुद्दे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) ने घेतला २0१७-१८ चा  वार्षिक आढावाऑक्टोबर २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारी तून घेतली नोंद 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात यंदा ३६७ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन हाती येणार  असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआयए) घे तलेल्या २0१७-१८ च्या वार्षिक आढाव्यात बांधला आहे. ऑक्टोबर  २0१७ पासून तर आतापर्यंतची पीक परिस्थितीच्या आकडेवारीतून ही नोंद  घेतली गेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आठ लाख कापसाच्या गाठी  कमी झाल्याचेदेखील सीआयएने अधोरेखित केले आहे. मागील वर्षी ३७५  लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन देशभरात घेण्यात आले होते. त्या तुलनेत  मात्र यंदा आठ लाख गाठींची तूट जाणवत आहे. १७0 किलोनुसार का पसाची एक गाठ गणल्या जाते. सीआयएने काढलेल्या अंदाजात भौगोलिक  परिस्थितीचा अभ्यासही नोंदविला गेला आहे. यंदा अनेक ठिकाणी गुलाबी  बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिकावर परिणाम झाला. सोबतच शास्त्रज्ञांच्या  मते   महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात अनेक ठिकाणी पीक हाती  येण्याआधी कापण्यात आले. पंजाब, हरियाणा, राजस्थानचा वरचा आणि  खालचा भाग, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू,  ओडिसा आदी ठिकाणांवरील कापूस पीक पेर्‍यातून उत्पादनाची तुलनात्मक  आकडेवारी सीआयएने काढली आहे.   ‘सीआयए’ने काढलेल्या अंदाज पत्रकानुसार हंगामासाठी एकूण ४१७ लाख गाठी होत्या. हंगामाच्या सुरुवा तीलाच ३0 लाख गाठींचे उत्पादनही झाले. सोबतच २0१७-१८ च्या चालू  वर्षात २0 लाख गाठींची आयात केली होती. राष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वा परासाठी ३२0 लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे आणि सीआयएला ५५  लाख गाठींचे निर्यात अपेक्षित आहे. या हंगामाच्या अखेरीस ३0 सप्टेंबर ते  २0१८ पर्यंत सुमारे ४२ लाख गाठी अंदाजित आहेत.

टॅग्स :cottonकापूस