शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्या १०० दुचाक्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:19 PM

कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली असून, १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नवीन नियमांचे पालन करण्याचे निर्देश देताच वाहतूक शाखेकडून दुचाकी व चारचाकी वाहनांवरील कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली असून, १०० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.दुचाकीवर केवळ एकालाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून, चारचाकी वाहनात चालक अधिक दोघे जण अशा तिघांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक जणांनी प्रवास केल्यास त्यांची वाहने जप्त करण्याची मोहीम आता शनिवारपासून तीव्र करण्यात आली आहे. वाहनांसदर्भात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. अकोलेकरांनी आता नवीन नियमांचे पालन करावे. अन्यथा त्यांची वाहने जप्त करण्यात येतील. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहन जप्त केल्यास विनाकारण लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात येते. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करण्यास अडचणी येत असल्याने शहरात वाहन चालविताना ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे.- गजानन शेळके, वाहतूक शाखा प्रमुख

 

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस