शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

अकोल्यातील १० जणांचा दिल्लीच्या संमेलनात सहभाग; चार जण विलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 6:13 PM

दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमाला अकोल्यातील १० जण ७ मार्च रोजी दिल्ली येथे गेले होते.

ठळक मुद्दे पैकी अकोला तालुक्यातील ४, बार्शीटाकळी ३, पातूर ३ येथील रहिवासी आहेत. उर्वरित ६ अकोल्यात परतले नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. तपासणीसाठी सर्वोपचारच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये दाखल केले.

अकोला : अकोला जिल्ह्यातील १० जण दिल्ली येथे पार पडलेल्या संमेलनात सहभागी झाले होते. कोरोना संशयित म्हणून या सर्वांचा जिल्हा प्रशासनाने शोध घेतला असून, यापैकी केवळ चार जण अकोल्यात परतले असून, त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमाला अकोल्यातील १० जण ७ मार्च रोजी दिल्ली येथे गेले होते. ११ मार्च रोजी परत आले होते. या दहापैकी अकोला तालुक्यातील ४, बार्शीटाकळी ३, पातूर ३ येथील रहिवासी आहेत. यापैकी चौघांसोबत संपर्क झाला आहे. उर्वरित ६ अकोल्यात परतले नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. संपर्क झालेल्या व्यक्तींना तपासणीसाठी सर्वोपचारच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये दाखल केले असून, बुधवारी यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.दिल्ली येथे गेलेल्या १८ लोकांनाही दाखल केले!दिल्ली येथील याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिल्लीत गेलेल्या; मात्र २ मार्च रोजीच परत आलेल्या १८ लोकांना मंगळवारी रात्री सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांची तपासणी करून त्यांचे स्वॅब नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला