शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

खोल दरीत उडी मारलेल्या मांजरसुंबा गड येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:14 PM

नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले.

ठळक मुद्दे नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांसमोरच या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले.स्वाती महेश बंडगे (रा. शिर्डी) असे या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी तिला तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.

अहमदनगर : नगर शहराजवळील मांजरसुंबा गड येथे एका महिलेने उंच टेकडीवरुन खोल दरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या महिलेला पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांवरच दगडफेक करीत या महिलेने स्वत:ला खोल दरीत झोकून दिले. उपचारादरम्यान महिलेचा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.स्वाती मंगेश भोंडगे (वय २४, रा. शिर्डी) असे या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला प्रसुतीसाठी माहेरी मांजरसुंबा गड येथे आली होती. काही वर्षापूर्वी तिचे लग्न शिर्डी येथील भोंडगे परिवार झाले होते. महिनाभरापूर्वी ती मांजरसुंबा गड येथे प्रसुतीसाठी आली होती. पाच दिवसापूर्वी तिची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला आहे. तिचे माहेरचे नाव स्वाती तुकाराम वाघमारे असे आहे.ती आत्महत्या करण्यासाठी गडावरील एका टेकडीवर गेली होती. ही माहिती गावातील लोकांना समजताच लोकांनी पोलिसांनी दूरध्वनीवरुन माहिती दिली़ एमआयडीसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिला तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती गंभीर आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस