शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

आम्ही निघालो गुरं ढोरं घेऊन सोय-याच्या गावाला : राष्ट्रवादीचे चोंडीत दुपारी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:56 AM

जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौ-यात दुष्काळी मदत मागणा-या शेतक-यांना अजब सल्ला दिल्यान आज दुपारी ४ वाजता चोंडीत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे.

हळगांव : जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी पाथर्डीच्या दुष्काळ दौ-यात दुष्काळी मदत मागणा-या शेतक-यांना अजब सल्ला दिल्यान आज दुपारी ४ वाजता चोंडीत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.राष्ट्रवादीच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे यांच्या चोंडी येथील बंगल्यासमोर जनावरे बांधून निषेध केला जाणार आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यानुसारच आम्ही हे आंदोलन करणार आहोत. पालकमंत्री माझे सोयरे आहेत. सोय-याने केलेल्या आवाहनानुसारच बारामतीहून चोंडीत येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चोंडीत जनावरे घेऊन जाणार असल्याचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड