शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

विखे हे कायमच नामदार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 5:53 PM

विखे पाटील परिवार हा तीन पिढ्यांपासून समाजसेवेत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद गेले असले तरी ते कायमच नामदार असतील.

लोणी : विखे पाटील परिवार हा तीन पिढ्यांपासून समाजसेवेत आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे विरोधी पक्षनेतेपद गेले असले तरी ते कायमच नामदार असतील. असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विखे यांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता कायम ठेवली. दरम्यान, गुरुवारी लोणीत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांऐवजी कार्यक्रमाला भाजप नेत्यांचीच उपस्थिती होती. त्यामुळे विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे.पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी लोणी येथे भेट दिली. यावेळी मंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, छावणी धारकांसाठी लवकरच एक स्वतंत्र अ‍ॅप विकसित करून त्याद्वारे अधिक पारदर्शक कारभार केला जाईल. शेतकरी, पिण्याचे पाणी आणि चारा छावणी याबद्दल चुकीची माहिती दिली जाते. वस्तुस्थिती समजून घेऊन बोलणे आवश्यक आहे. आचारसंहिता शिथिल झाल्याने आता सरकारला देखील निर्णय घेता येतील. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील